मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच भाजपप्रणित पॅनल पराभूत

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच भाजपप्रणित पॅनल पराभूत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावातच भाजपचा पराभव झालाय.

  • Share this:

17 आॅक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावातच भाजपचा पराभव झालाय.

फेटरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित आपलं पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार धनश्री मुकेश ढोमणे यांचा विजय झालाय. त्यांनी भाजपप्रणित जनहित पॅनलच्या उमेदवार  ज्योती भिमराव राऊत यांचा 97 मताने पराभव केला.

आपलं पॅनलने सरपंचपद मिळवले पण 9 पैकी 4 सदस्यांमध्ये समाधान मानावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2017 04:21 PM IST

ताज्या बातम्या