News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 45 जागा घेतल्याशिवाय आता शांत बसणार नाही - मुख्यमंत्री
  • VIDEO: 45 जागा घेतल्याशिवाय आता शांत बसणार नाही - मुख्यमंत्री

    News18 Lokmat | Published On: Mar 10, 2019 02:46 PM IST | Updated On: Mar 10, 2019 03:33 PM IST

    मुंबई, 10 मार्च : ''मोदी हे सूर्या सारखे आहेत. सूर्याकडे पाहून थुंकलं तर थुंकी आपल्याच अंगावर उडते. 15 ते 20 वर्ष ज्या गोष्टींसाठी वाट पहावी लागली ते सर्वकीही मोदींनी चार वर्षात करून दाखवलं. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत बदलत आहे,'' मुख्यमंत्री देवेद्रे फडणवीस म्हणाले. मुंबईत भाजपच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. ''21 व्या शतकातला बलशाली भारत आम्हाला करायचा आहे. भारतीय जनता पक्षाला कोणीच पराभूत करू शकत नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत राज्यातल्या 45 जागा घेतल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही,'' असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी