• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO: राजकारणात वेगळेपण सिद्ध करणारा नेता हरपला - मुख्यमंत्री
 • VIDEO: राजकारणात वेगळेपण सिद्ध करणारा नेता हरपला - मुख्यमंत्री

  News18 Lokmat | Published On: Mar 18, 2019 02:45 PM IST | Updated On: Mar 18, 2019 02:46 PM IST

  ''माजी संरक्षणमंत्री, गोव्याचे मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते मनोहर पर्रिकर हे उच्च वद्याविभुषीत असूनही जनसामान्यांचे नेते होते. राजकारणात त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध करून दाखवलं. भारत मातेचा सच्चा सुपुत्र आज काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे अपार दुःख झालं आहे'' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी