S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सरकारी नोकऱ्या कमी असल्याने आरक्षणाचा फारसा उपयोग नाही : मुख्यमंत्री फडणवीस
  • VIDEO: सरकारी नोकऱ्या कमी असल्याने आरक्षणाचा फारसा उपयोग नाही : मुख्यमंत्री फडणवीस

    News18 Lokmat | Published On: Jan 5, 2019 04:37 PM IST | Updated On: Jan 5, 2019 04:47 PM IST

    नागपूर, 5 जानेवारी : 'सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण कमी झाल्याने आरक्षणाचा फारसा उपयोग होत नाही,' असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. जागतिक मराठी अकादमीतर्फे आय़ोजित करण्यात आलेल्या शोध मराठी मनाचा या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close