News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मालाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत- मुख्यमंत्री
  • VIDEO: मालाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत- मुख्यमंत्री

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 11:36 AM IST | Updated On: Jul 2, 2019 11:36 AM IST

    मुंबई, 2 जुलै: मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन कक्षला भेट देऊन सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या 4 तासांत 300 मिमि पावसाची नोंद झाली असून पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्या दृष्टीनं महापालिका, एनडीआरएफ सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याच प्रमाणे मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी