'चितळे बंधू'चे कर्मचारी संपावर

'चितळे बंधू'चे कर्मचारी संपावर

चितळे बंधूंनी आपल्याकडच्या 120 कामगारांना मागचे 20 दिवस कामावर येऊ नका म्हणून सांगितलं.

  • Share this:

14 आॅगस्ट : पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधू उद्योग समुहाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. पगारवाढीसाठी चितळेंचे कर्मचाऱ्यांची हा  संप पुकारला आहे.

शेतकऱ्यांच्या या संपामुळे चितळ्यांचे अनेक पदार्थ सध्या मिळेनासे झाले आहेत. त्यांच्याकडच्या कामगारांना 8 ते 9 हजार पगार आहे, जो सध्याच्या महागाईच्या जमान्यात परवडणारा नाही. पगारवाढ करण्याची मागणी केल्यावर चितळे बंधूंनी आपल्याकडच्या 120 कामगारांना मागचे 20 दिवस कामावर येऊ नका म्हणून सांगितलं. याला विरोध करत कर्मचारी संपावर गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2017 12:12 AM IST

ताज्या बातम्या