• होम
  • व्हिडिओ
  • महापुरातून गटारात आली मगर, नागरिकांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO
  • महापुरातून गटारात आली मगर, नागरिकांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 02:36 PM IST | Updated On: Jul 28, 2019 02:36 PM IST

    रत्नागिरी, 28 जुलै: चिपळूणच्या महापुराचा फटका नदीतल्या मगरीना देखील बसला आहे. वशिष्ठी आणि शीव नदीला पुराच्या पाण्यातून चिपळूणमधील दादर मोहल्ला इथल्या गटारात एक मगर आल्याची घटना समोर आली. महाकाय मगर पाहून स्थानिकांची तारांबळ उडाली होती. मात्र वनविभागाने त्या मगरीला पकडून सुखरूपरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडले . सध्या या मगरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होतो आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी