• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: तिवरे धरण दुर्घटनेतील सध्याची स्थिती; पाहा ग्राऊंड रिपोर्ट
  • VIDEO: तिवरे धरण दुर्घटनेतील सध्याची स्थिती; पाहा ग्राऊंड रिपोर्ट

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 02:47 PM IST | Updated On: Jul 6, 2019 02:47 PM IST

    दिनेश केळुसकर (प्रतिनिधी) चिपळूण, 06 जुलै: तिवरे धरण दुर्घटनेला चार दिवस उलटूनही अजून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सलग चौथ्या दिवशीही एनडीआरएफच्या जवानांकडून शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत एकूण 19 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तिवरे धरण फुटून दुर्घटना घडली होती आणि त्यात एकूण 24 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. दुर्घटनाग्रस्त ठिकाणाहून थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी