• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा
  • VIDEO: मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 06:48 AM IST | Updated On: Jul 12, 2019 07:27 AM IST

    पंढरपूर, 12 जुलै: आषाढी एकादशी निमित्तानं आज पहाटे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाचं संकट दूर व्हावं यासाठी विठुरायाला साकडं घातलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी