• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'जय भवानी, जय शिवाजी' च्या जयघोषानं रायगड दुमदुमला
  • VIDEO: 'जय भवानी, जय शिवाजी' च्या जयघोषानं रायगड दुमदुमला

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 09:35 AM IST | Updated On: Jun 6, 2019 09:35 AM IST

    रायगड, 6 जून: महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. कालपासूनच किल्ले रायगडावर देशभरातून शिवभक्तं रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी येऊ लागलेत. आज दिवसभरात दोन लाखांहून अधिक शिवभक्तं किल्ले रायगडावर उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी