• VIDEO: 'कॉल मी राहुल...' म्हणताच 'ती' लाजली

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 02:38 PM IST | Updated On: Mar 14, 2019 02:39 PM IST

    चेन्नई (तामिळनाडू), 14 मार्च : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे काल तामिळनाडू दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी चेन्नई येथील 'स्टेला मॅरीस कॉलेज फॉर वुमन'च्या विद्यार्थिंनींशी संवाद साधला. यावेळी आझरा नावाच्या विद्यार्थिनीनं राहुल गांधी यांना प्रश्न विचारताना 'सर' म्हणून संबोधलं. यावेळी राहुल गांधी यांनी तिला मध्येच थांबवून तुम्ही मला 'सर' ऐवजी फक्त 'राहुल' म्हणा असं सांगताच ती काहीशी लाजली. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रश्न विचारताना तिनं राहुल गांधींचा एकेरी नावानं उल्लेख करताच संपूर्ण सभागृहात जोरदार हशा पिकला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी