• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 10 जणांचा चावा घेणारे माकड वन विभागाच्या पिंजऱ्यात
  • VIDEO: 10 जणांचा चावा घेणारे माकड वन विभागाच्या पिंजऱ्यात

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 12:31 PM IST | Updated On: Jun 15, 2019 12:52 PM IST

    चंद्रपूर, 15 जून: चंद्रपूर शहरात दोन माकडांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. दोन दिवसांत माकडांनी 8 ते 10 जणांना चावा घेतल्याचा प्रकार घडला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंदुकीद्वारे इंजेक्शन देऊन माकडांना जेरबंद करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी