• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: जीव मुठीत घेऊन हंडाभर पाण्यासाठी महिलांची कसरत
  • SPECIAL REPORT: जीव मुठीत घेऊन हंडाभर पाण्यासाठी महिलांची कसरत

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 01:01 PM IST | Updated On: Jun 4, 2019 01:01 PM IST

    महेश तिवारी (प्रतिनिधी) चंद्रपूर, 4 जून: दिवसेंदिवस पाण्यासाठी संघर्ष अधिक कठीण होत चालेला पाहायला मिळत आहे. जिवतीच्या पहाडावर कोलाम आदिवासी महिलांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. रायपूर इथल्या कोलाम आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी अर्धा किलोमीटरचा प्रवास करुन दोनशे फूट दरीत असलेल्या विहीरीतून पाणी आणाव लागतं. हे पाणी आणताना कधीही तोल जाऊन महिला दरीत पडू शकतात अशी स्थिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी