News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणं चुकीचं नाही, पण...' जेव्हा चंद्रकांत पाटील शिवसेनेबाबत बोलतात
  • VIDEO : 'मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणं चुकीचं नाही, पण...' जेव्हा चंद्रकांत पाटील शिवसेनेबाबत बोलतात

    News18 Lokmat | Published On: Feb 25, 2019 11:28 AM IST | Updated On: Feb 25, 2019 11:28 AM IST

    मुंबई, 25 फेब्रुवारी : 'मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणं चुकीचं नाही, पण युतीमध्ये याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही,' असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. याच मुलाखतीनंतर युतीत पुन्हा वादळ निर्माण झालं होतं. शिवसेना नेते रामदास कदम यांनी चंद्रकांत पाटलांवर टीकाही केली. पाहुयात चंद्रकांत पाटलांची हीच एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी