• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसाचा धुमाकूळ; दरड कोसळून अनेक कारचा चुराडा
  • VIDEO: मुसळधार पावसाचा धुमाकूळ; दरड कोसळून अनेक कारचा चुराडा

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 01:05 PM IST | Updated On: Jun 14, 2019 01:05 PM IST

    चीन, 14 जून: फुजियान प्रांताला मुसळधार पावसानं झोडपलं. यामुळं इथल्या अनेक भागात पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. इथं गुरुवारी अचानक दरड कोसळल्यामुळं अनेक कार ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. ही दरड इतकी महाकाय होती की काही मातीचा लोट रस्त्यावर आला. या दरडीखाली एक स्थानिक गाडला गेला. यानंतर तातडीनं प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी