• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'आज बाळासाहेब असते तर...' ठाकरे सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
  • VIDEO : 'आज बाळासाहेब असते तर...' ठाकरे सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 08:33 PM IST | Updated On: Feb 10, 2019 08:33 PM IST

    नाशिक, 10 फेब्रुवारी : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाची महाराष्ट्रभर चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या सिनेमाच्या संपूर्ण 'शो'चे बुकिंग केलं होतं. हा सिनेमा पाहिल्यानंतर एकेकाळी शिवसेनेचे नेते राहिलेल्या छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, 'ठाकरे' सिनेमाचा 'शो' बुक करून भुजबळांनी शिवसेनेसोबत त्यांचं आधीसारखं विळ्या-भोपळ्याचं नातं राहिलं नसल्याचंच दाखवून दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी