S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • कोणकोणत्या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क पाहा SPECIAL REPORT
  • कोणकोणत्या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Apr 30, 2019 06:50 AM IST | Updated On: Apr 30, 2019 02:52 PM IST

    मुंबई, 30 एप्रिल: लोकसभा निवडणुकीसाठी 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यावेळी सर्वसामान्य मुंबईकरांसोबतच बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टीतील कलाकरांनीही मतदानाचा हक्क बजावला. 29 एप्रिल रोजी मतदान केंद्रांवर राजकारण्यांसोबतच सेलिब्रिटीही रांगेत उभं राहून मोठ्या उत्साहाने मतदान करताना पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close