News18 Lokmat

औरंगाबादेत भीषण अपघात.. मोटरसायकलची झाली दोन तुकडे, 2 गंभीर जखमी

रोषणगेट भागात मंगळवारी रात्री 12 वाजता हा अपघात झाला. एक मोटरसायकल डिव्हायडवर वळण घेत असताना समोरुन भरधाव मोटारसायकल तिच्यावर आदळली.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 03:29 PM IST

औरंगाबादेत भीषण अपघात.. मोटरसायकलची झाली दोन तुकडे,  2 गंभीर जखमी

औरंगाबाद, 23 एप्रिल- दोन मोटरसायकलचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की एका मोटरसायकलचे दोन तुकडे झाले.

मिळालेली माहिती अशी की, शहरातील रोषणगेट भागात मंगळवारी रात्री 12 वाजता हा अपघात झाला. एक मोटरसायकल डिव्हायडवर वळण घेत असताना समोरुन भरधाव मोटारसायकल तिच्यावर आदळली. अपघात एवढा भीषण होता की, एका मोटरसायकलचे दोन तुकडे झाले. जखमी मुलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


video-औरंगाबादमध्ये भीषण अपघात, दुचाकीचा चुराडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...