Elec-widget

BREAKING : पुण्यात भररस्त्यात धावती कार पेटली, परिसरात धुराचे लोट

पुण्यात भर रस्त्यात धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारची आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे.

  • Share this:

पुणे-सातारा रोडवर धावत्या कारनं पेट घेतल्यानं एकच खळबळ उडाली. वेळीच अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणल्यानं अनर्थ टळला.

पेट घेतलेल्या कारच्या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशामक दलाचे कर्मचारी.

सातारा रोडवर पंचमी हॉटेलच्या समोर ऐन रहदारीच्या वेळी गाडी पेटल्याने खळबळ उडाली.

Loading...

भररस्त्यात कारला लागलेल्या आगीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

कार पेटल्याची माहिती मिळताच वाहतुक नियंत्रक आणि पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 01:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...