S M L

रानडुकराला चुकवण्याच्या नादात चारचाकीला धडक; 5 जण ठार, 7 जखमी

सोलापूर - तुळजापूर रस्त्यावर एका हॉटेलजवळ पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या गाडीला चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 27, 2018 11:01 AM IST

रानडुकराला चुकवण्याच्या नादात चारचाकीला धडक; 5 जण ठार, 7 जखमी

27 फेब्रुवारी : सोलापूर - तुळजापूर रस्त्यावर थांबलेल्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत तर 7 जण जखमी झाले आहेत. सोलापूर - तुळजापूर रस्त्यावर एका हॉटेलजवळ पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या गाडीला चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सोलापूर - तुळजापूर रस्त्यावर एका हॉटेलजवळ एक चारचाकी गाडी थांबली होती. दरम्यान रस्त्यावरच्या रानडुकराला चुकवण्याच्या नादात दुसऱ्या गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2018 09:40 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close