Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'गर्दी झाली म्हणून पाहायला गेलो अन् समोर भाऊच रक्ताच्या थारोळ्यात होता'
  • VIDEO: 'गर्दी झाली म्हणून पाहायला गेलो अन् समोर भाऊच रक्ताच्या थारोळ्यात होता'

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 10:37 AM IST | Updated On: Jul 20, 2019 10:37 AM IST

    चंद्रकांत फुंदे (प्रतिनिधी) पुणे, 20 जुलै: पुणे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. पुणे-सोलापूर मार्गावर चारचाकी आणि ट्रकची धडक होवून हा भीषण अपघात झाला. चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. सहज गर्दी बघायला गेलो आणि तिथं भावाचाच मृत्यू झाल्याचं कळलं. सुन्न करणारा हा अनुभव सांगितला आहे यवतमाळच्या महमंद अली यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी