News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • पिकअप गाडीच्या ड्रायव्हरची बस चालकाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल
  • पिकअप गाडीच्या ड्रायव्हरची बस चालकाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 01:34 PM IST | Updated On: Jun 22, 2019 01:34 PM IST

    नाशिक, 22 जून: सिन्नर भागात एसटी चालकाला मारहाण करण्यात आली आहे. पिकअप ड्रायव्हर आणि त्याच्या काही साथीदारांनी ही मारहाण केली असून, बसचालक जखमी आहे. ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि मारहाण करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी