Bus Accident : पोलादपूर दुर्घटनेतील मृतांची नावं

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2018 12:22 AM IST

Bus Accident : पोलादपूर दुर्घटनेतील मृतांची नावं

रायगड, 28 जुलै : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात 800 फूट खोल दरीत बस कोसळून 33 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आंबेनळी घाटात ही बस जवळपास 8०० फूट खोल दरीत कोसळली. आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीनं इथं बचावकार्य सुरू आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचाऱ्यासह 2 चालक या बसमधून महाबळेश्वरला सहलीला निघाले होते. सध्या तिथे पुण्याहून एनडीआरएफची टीमही दाखल झालीये. या बसमधल्या प्रवाशांपैकी सहाय्यक कृषी अधिक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी या दरीतून वर येऊन अपघाताची माहिती दिली.

 

VIDEO : 'फांदी तुटली असती तर मीही वाचलो नसतो'

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे खालील प्रमाणे.

प्रशांत भांबेड(ड्रायव्हर)

Loading...

सुनील कदम

निलेश तांबे

सुयश बाळ

संदीप झगडे

राजू रिसबूड

रत्नाकर पागडे

प्रमोद जाधव

संदीप सुर्वे

प्रमोद शिगवण

संदीप भोसले

जयंत चौगुले

राजेश बंडबे

संतोष जळगांवकर

सुनील साठले

रवीकिरण साळवी

सचिन झगडे

संजीव झगडे

राजाराम गावडे

पंकज कदम

सचिन गिम्हवणेकर

रितेश जाधव

हेमंत सुर्वे

राजेश सावंत

रोशन तबीब

किशोर चौगुले

विकास शिंदे

संदीप सुवरे

एस. आर. शिंदे

बसमधून फेकला गेलो म्हणून वाचलो,बचावलेल्या प्राध्यापकाने सांगितलं नेमकं काय घडलं?

कसा आहे आंबेनळी घाट?-

सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यात वाडा इथे हा घाट

कुंभरोशी  घाटपायथ्याचे तर महाबळेश्वर  घाटमाथ्याचे गाव

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पोलादपूर रस्ता

महाड- महाबळेश्वर गाडी रस्ता

ह्या घाटातून प्रतापगड, चंद्रगड इथं जाता येते

वळणावळणाचा हा घाट धोकादायक

हा पूर्ण मार्ग अत्यंत अरूंद आहे

या घाटरस्त्याच्या एका बाजूला खोल दरी

पोलादपूर तालुका हद्दीत 20 किमीचा रस्ता

आंबेनळी घाट ऐतिहासिक 150 वर्षं जुना

महाबळेश्वर हिलस्टेशन म्हणून विकसित केल्यानंतरचा रस्ता

तळकोकण आणि मुंबई बेटातून येण्यासाठी इंग्रजांनी हा घाटमार्ग बांधला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2018 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...