S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ठाण्यातल्या टोल नाक्यावर 'बर्निंग ट्रक'चा थरार
  • VIDEO: ठाण्यातल्या टोल नाक्यावर 'बर्निंग ट्रक'चा थरार

    Published On: Mar 27, 2019 07:57 AM IST | Updated On: Mar 27, 2019 07:57 AM IST

    ठाणे, 27 मार्च : ठाण्याच्या आनंद नगर भागातील टोल नाक्यावर मंगळवारी एका ट्रकला भीषण आग लागली. अग्निशमन दलाने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवलं खरं, मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णतः जळून खाक झाला होता. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट झालं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close