S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पश्चिम द्रुतगती मार्गावर बर्निंग कारचा थरार!
  • VIDEO: पश्चिम द्रुतगती मार्गावर बर्निंग कारचा थरार!

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 02:36 PM IST | Updated On: May 26, 2019 02:36 PM IST

    मुंबई, 26 मे: पश्चिम द्रुतगती मार्गावर चालत्या कारला आग लागली. आगीत चालती कार जळून खाक झाली आहे. यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र सध्या वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close