Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आत्महत्येसाठी रुळावर झोपला, संपूर्ण ट्रेन अंगावरून गेली पण खरचटलंही नाही
  • VIDEO : आत्महत्येसाठी रुळावर झोपला, संपूर्ण ट्रेन अंगावरून गेली पण खरचटलंही नाही

    News18 Lokmat | Published On: Dec 27, 2018 11:40 AM IST | Updated On: Dec 27, 2018 02:53 PM IST

    बुलढाणा, 27 डिसेंबर : नांदुरा रेल्वे स्थानकावर एक दारूडा व्यक्ती रेल्वे रूळावर आत्महत्या करण्याच्या हेतूने रेल्वे रूळावर झोपला होता आणि समोरून येणारी मालगाडी त्याच्या अंगावरून गेली. अचंबित करणारी बाब म्हणजे मालगाडी अंगावरून जाऊनदेखील त्याला साधं खरचटलंही नाही. दरम्यान हा सर्व प्रकार कॅमेऱ्य़ात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी