• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: यंदा राज्यात मध्यम पावसाची शक्यता, भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज
  • VIDEO: यंदा राज्यात मध्यम पावसाची शक्यता, भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज

    News18 Lokmat | Published On: May 8, 2019 08:53 AM IST | Updated On: May 8, 2019 08:53 AM IST

    बुलडाणा, 8 मे : विदर्भासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी करण्यात आली आहे. घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी यंदाच्या पीक-पाण्याची भविष्यवाणी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात यंदाही सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज या घटमांडणीनंतर व्यक्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी