• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: अबब! 20 नंबरचा हा महाकाय बूट तुम्ही पाहिला का?
  • SPECIAL REPORT: अबब! 20 नंबरचा हा महाकाय बूट तुम्ही पाहिला का?

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 09:59 AM IST | Updated On: Jun 19, 2019 10:02 AM IST

    अमोल गावंडे (प्रतिनिधी) बुलडाणा, 19 जून: वीस नंबरचा बूट, ना कधी कोणी ऐकलाय ना पाहिलाय. पण आता आम्ही तुम्हाला 20 नंबरचा बूट दाखवणार आहोत. बोथा काजी गावात विहिरीतून गाळ काढण्याचं काम सुरू होतं. सुरेश गावंडे यांच्या विहिरीतून गाळ काढत असताना बूटाची ही जोडी बाहेर आली. त्यामुळे हा बूट कोणाचा असावा, या चर्चेला ऊत आला. बूट विक्रेत्यांना इतक्या मोठ्या बूटाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावेळी बूट विक्रेता काय म्हणाला, ते पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close