• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 5 सेकंदात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली 5 मजली इमारत
  • VIDEO: 5 सेकंदात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली 5 मजली इमारत

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 12:18 PM IST | Updated On: Jul 23, 2019 12:18 PM IST

    भिवंडी, 23 जुलै: भिवंडी शहरातील पिराणी पाडा इथं न्यायालयाच्या आदेशाने महानगरपालिकेकडून अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात येत होती. यावेळी एक पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी नाही मात्र ही इमारत दुसऱ्या बाजूला कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी