S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कृषी विभागाची मोठी कारवाई, 60 लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त
  • VIDEO: कृषी विभागाची मोठी कारवाई, 60 लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त

    Published On: Mar 24, 2019 07:17 AM IST | Updated On: Mar 24, 2019 07:38 AM IST

    चंद्रपूर, 24 मार्च : प्रतिबंधित बीटी बियाण्यांचा मोठा साठा चंद्रपूरच्या कृषी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी जप्त केला आहे. राज्यात प्रतिबंधित, उगवण क्षमता नसलेल्या, एक्स्पायरी माहित नसलेल्या आणि उत्पादन ठिकाण नमूद नसलेला 60 लाख रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा शेजारच्या तेलंगणा राज्यातून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close