• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मनोरुग्णाचा ब्रिजवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न
  • VIDEO: मनोरुग्णाचा ब्रिजवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 03:57 PM IST | Updated On: Jul 21, 2019 03:57 PM IST

    मुंबई, 21 जुलै: मालाड रेल्वेस्थानकावर ब्रिजवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न करत युवकानं आत्महत्येचा प्रयत्न केला.बोरा खान असं या तरूणाचं नाव आहे. ब्रिजवर चढून हा तरूण उडी टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला समजवून खाली उतरवंलं. तो मानसिक रूग्ण असल्याचं म्हटलं जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी