• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भररस्त्यातून तरुणाचं अपहरण आणि नंतर हत्या, पिंपरीतील थरार CCTVमध्ये कैद
  • VIDEO: भररस्त्यातून तरुणाचं अपहरण आणि नंतर हत्या, पिंपरीतील थरार CCTVमध्ये कैद

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 12:54 PM IST | Updated On: Jul 26, 2019 12:54 PM IST

    पिंपरी-चिंचवड, 26 जुलै: एका तरुणाचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. अपहरण घटनेचा थरार CCTV मध्ये कैद झाला आहे. मंगळवारी पिंपरी कॅम्प परिसरात राहणाऱ्या हितेश मूलचंदाणी नामक तरुणाच हॉटेल बाहेर काही अज्ञात तरुणाशी वाद झाले होते , त्या नंतर ज्यांच्याशी वाद झाला त्यानं आपल्या इतर मित्राना बोलावून हितेशला अशी मारहाण करत अपहरण केलं आणि नंतर गळा कापून हितेशची हत्या केल्याची घटना घडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी