भिवंडीतील 35 वर्षीय बाॅडी बिल्डरचा ह्रदयविकाराच्या धक्काने मृत्यू

रवी सावंत यांनी मुंबई ,ठाणे, कल्याण परिसरात बॉडी बिल्डर स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. (रवी शिंदे)

  • Share this:

 भिवंडी शहरातील 35 वर्षीय बॉडी बिल्डर रवी सावंत यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

रवी सावंत यांनी मुंबई ,ठाणे, कल्याण परिसरात बॉडी बिल्डर स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती.

अनेक स्पर्धेमध्ये रवी यांनी अनेक बक्षीसं पटकावली होती. 5 दिवसांपूर्वी भिवंडी श्री किताब पटकावला होता.

 आज गुरुवारी सकाळी रवी यांना ह्रदयविकाराचा झटका आला.

 रुग्णालयात दाखल केलं असता त्यांची प्राणज्योत मावळली.

नुकतेच उरण येथे पार पडलेल्या राज्य स्तरीय  बॉडी बिल्डर स्पधेत  तिसऱ्या गटात सुवर्ण पदक पटकावून त्यांची भारत श्री साठी निवड झाली होती.

त्यांच्या अचानक मृत्यूने बॉडी बिल्डर जगतामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  त्यांच्या अंत्ययात्रेत आमदार, सर्वपक्षीय नेते, मित्रपरीवार आणि नागरिक सहभागी झाले होते.

 हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटनेमध्ये लक्षणीय वाढ होत असल्यानं तरुणामध्ये चिंतेचं वातवरण पसरलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 04:36 PM IST

ताज्या बातम्या