News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • गटारात पडलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची गुळणी
  • गटारात पडलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची गुळणी

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 12:46 PM IST | Updated On: Jul 11, 2019 01:52 PM IST

    मुंबई, 11 जुलै: गोरेगावच्या आंबेडकर नगरमध्ये 3 वर्षांचा मुलगा खेळताना गटारात पडल्याची धक्कादायक घटना घडली. जेसीबीच्या माध्यमातून सुरू असलेली शोध मोहीम थांबवण्यात आली असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गटार फोडण्याचं काम सुरू करण्यात आलं आणि अजुनही शोधकार्य सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी इथं उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. पण त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी