• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पालघरमध्ये रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट
  • VIDEO: पालघरमध्ये रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 07:30 AM IST | Updated On: May 28, 2019 07:30 AM IST

    पालघर, 28 मे: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार ते पाच कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट इतका भयंकर होती की परिसरातील 3 किलोमीटर पर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला. प्लाँट एन 154 येथील करिगो आँर्गेनिक्स या रासायनिक कारखान्यात हा स्फोट झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी