• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बुलडाणा बस स्थानक व्यवस्थापकाला भाजप कार्यकर्त्यांची बेदम मारहाण
  • VIDEO: बुलडाणा बस स्थानक व्यवस्थापकाला भाजप कार्यकर्त्यांची बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jul 10, 2019 11:07 AM IST | Updated On: Jul 10, 2019 11:07 AM IST

    अमोल गावंडे (प्रतिनिधी) बुलडाणा, 10 जुलै: बुलडाण्यातील खामगाव इथे आगार व्यवस्थापकाला भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. व्यवस्थापकाविरोधात आलेल्या अनेक तक्रारीवरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाजपा आमदार आकाश फुंडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी व्यवस्थापकाला निलंबित करण्याची मागणी भाजप आमदाराने केली. दरम्यान वरिष्ठांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी