• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार; 13 नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपच्या वाटेवर?
  • VIDEO: नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार; 13 नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपच्या वाटेवर?

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 10:43 AM IST | Updated On: Jul 19, 2019 10:55 AM IST

    नवी मुंबई, 19 जुलै: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आघाडीच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 13 नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. आघाडीत बिघाडी झाल्यानं आधीच मोठा फटका बसला आहे आणि आता राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक-पदाधिकारी काय निर्णय घेतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी