देशात पुन्हा भाजपचेच सरकार येणार : अमित शहा

भाजपच्या पुण्यातील बूथ मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

  • Share this:

काॅंग्रेस राम मंदिर बांधण्याच्या विरोधात असल्याचे म्हणत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर टीका केली. ते पुण्यातील भाजपच्या बूथ प्रतिनिधी मेळाव्यात बोलत होते.

राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना आम्ही राम मंदिर बांधण्यासाठी कटिबद्ध आहे असं अमित शहा म्हणाले.

महाराष्ट्रातील लोकसभेत जास्त जागा जिंकून देण्याचं आवाहन त्यानी यावेळी केलं.

सवर्णांच्या आरक्षणावरही त्यांनी वक्तव्य केलं.

भाजपविरोधा महाआघाडीला त्यांनी ठग युती म्हटलं आहे.

सराकारवर होणाऱ्या आरोपातील तथ्य तुम्हीच शोधा असं म्हणत अमित शहांनी विरोधकांना आव्हान दिलं.

भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे शहा म्हणाले.

अमित शहांनी भाजपच्या विजयाचं रहस्य जाहीर केलं.

उत्तर प्रदेशात भाजपला धक्का बसणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राहुल गांधींनी काय केलं? असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना सरकारने काय दिलं ते सांगितलं.

आगामी लोकसभेत देशाला विकासाच्या दिशेनं न्यायचं असेल तर भाजपला जिंकून द्या असं ते म्हणाले.

पुन्हा भाजपच सत्तेत येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 04:04 PM IST

ताज्या बातम्या