• होम
  • व्हिडिओ
  • शेतकऱ्याने प्रश्न विचारताच भाजपच्या खासदाराने दिला दम, VIDEO व्हायरल
  • शेतकऱ्याने प्रश्न विचारताच भाजपच्या खासदाराने दिला दम, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jan 15, 2019 01:24 PM IST | Updated On: Jan 15, 2019 01:24 PM IST

    अहमदनगर, 15 जानेवारी : महागाईबाबत प्रश्न विचारल्यावर खासदार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांनी वयोवृद्ध शेतकर्‍याला दमबाजी केली आहे. महागाई वाढली असा प्रश्न विचारला असता दिलीप गांधी यांनी आक्रमक होत त्या शेतकऱ्यालाच सुनावलं. दरम्यान, यापुर्वीही मनपा निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर भरसभेत गांधी यांनी मतदारांना दमबाजी केली होती. त्यानंतर आता दिलीप गांधी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी