• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'माझ्या मुलाला वाचवा', नारायण राणेंनी माझ्याकडे विनंती केली; पण...
  • VIDEO : 'माझ्या मुलाला वाचवा', नारायण राणेंनी माझ्याकडे विनंती केली; पण...

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 10:57 AM IST | Updated On: Jul 8, 2019 10:59 AM IST

    मुंबई, 08 जुलै : मुंबई-गोवा हायवेचे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेकल्यानंतर नितेश राणे यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणी शेडेकर यांच्या पाठिशी राज्य सरकार ठामपणे उभं असल्याचं दिसून येतं. खुनाचा प्रयत्न असं कलम लावा असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचं सांगितलं. तसंच राणेंनी माझ्या मुलाला वाचवा असं म्हणत फोन केला होता. मात्र, आपण ठामपणे नाही म्हटल्याचं पाटील यांनी शेडेंकर कुटुंबीयाना सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी