S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • कांचन कुल यांनी सांगितला निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा, पाहा VIDEO
  • कांचन कुल यांनी सांगितला निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा, पाहा VIDEO

    Published On: Apr 20, 2019 09:20 AM IST | Updated On: Apr 20, 2019 10:56 AM IST

    बारामती, 20 एप्रिल: बहुचर्चित बारामती लोकसभा मतदार संघातल्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी त्यांचा शेतीविषयी अजेंडा सांगितला आहे. निवडणुकीत पाणी हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. पाणीटंचाई, पाणीप्रश्न हे विषय मुख्य असल्याचं कांचन कुल यांनी म्हटलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे यांच्याविरूद्ध कांचन कुल अशी लढत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close