News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद
  • VIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Dec 14, 2018 04:50 PM IST | Updated On: Dec 14, 2018 04:50 PM IST

    भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ, 14 डिसेंबर : यवतमाळमध्ये भर दिवसा निलेश मस्के या भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. आर्थिक वादातून ही हत्या केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तीन हल्लेखोरांनी दगड आणि काठ्यांनी बदडून या कार्यकर्त्याची भर चौकात हत्या केली. मृत्यूचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी या तीनही हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी