• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भर वस्तीत दिवसाढवळ्या चोराचा वाहनावर डल्ला
  • VIDEO: भर वस्तीत दिवसाढवळ्या चोराचा वाहनावर डल्ला

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 08:16 AM IST | Updated On: May 29, 2019 08:16 AM IST

    नाशिक, 29 मे: शहरात दिवसाढवळ्या चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. भर वस्तीतून वाहनांची चोरी होत असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पंचवटी परिसरात इंद्रकुंड परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलीस मात्र तक्रार नोंदवण्यास दिरंगाई करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी