• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हॅन्डल लॉक तोडून बुलेट पळवली, चोरीची घटना CCTVमध्ये कैद
  • VIDEO: हॅन्डल लॉक तोडून बुलेट पळवली, चोरीची घटना CCTVमध्ये कैद

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 06:55 AM IST | Updated On: May 30, 2019 06:56 AM IST

    अंबरनाथ, 30 मे: मनसे जिल्हा संघटकांची दुचाकी चोरतांना 2 चोर सीसीटिव्हीत कैद झालेत. रात्री 2 सुमारास तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या चोरांनी अगदी काही सेकंदात बुलेटचे हॅन्डल लॉक तोडले. त्यानंतर मोठ्या शिताफीने त्यांनी गाडीला चावी न लावता हि बुलेट त्यांनी सुरू केली आणि ते घेऊन पसार झाले. शिवाजीनगर पोलीस CCTV च्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी