• VIDEO: पार्किंगमधून दुचाकीची खुलेआम चोरी

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 11:36 AM IST | Updated On: Jun 19, 2019 11:36 AM IST

    भिवंडी, 19 जून: भिवंडी शहरामध्ये गैबीनगर इथे पार्किंगमध्ये उभी असलेली दुचाकी चोरी करत असतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जावेद अन्सारी यांची इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये उभी असलेली दुचाकी कशी निवांतपणे चोरी करत आहेत हे या सीसीटीव्हीतून स्पष्ट दिसतं. चोरट्याचा 6 मिनिटांचा घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. यात या चोराचा चेहराही स्पष्ट दिसतोय.आता पोलीस या चोराला कधी पकडणार हाच प्रश्न आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close