• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पोलिसांसाठी अभिजीत बिचुकले अजूनही 'बिग बॉस', अटकेनंतरही दिली विशेष वागणूक
  • VIDEO: पोलिसांसाठी अभिजीत बिचुकले अजूनही 'बिग बॉस', अटकेनंतरही दिली विशेष वागणूक

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 12:42 PM IST | Updated On: Jun 22, 2019 12:43 PM IST

    सातारा, 22 जून: चेक बाऊंस प्रकरणाचा ठपका असल्यानं अभिजीत बिचुकलेला पोलिसांनी अटक केली. यावेळी बिचुकलेच्या छातीत कळ आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र यावेळी त्यांना आरोपींसारखी वागणूक न देता खास वागणूक देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बिचुकलेला रुग्णालयाच्या एसी रुममध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता थोड्याच वेळात त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान उदयनराजे भोसलेही बिचुकलेला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी