• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याला मोठी आग
  • VIDEO : पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याला मोठी आग

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 04:23 PM IST | Updated On: Mar 27, 2019 04:25 PM IST

    परळी, 27 मार्च : परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला मोठी आग लागली आहे. कारखान्यात ठेवलेला भुसा आणि बगॅस जळून खाक झाला आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. या आगीत जीवितहानी झालेली नाही. बीड जिल्ह्यातला हा मोठा साखर कारखाना आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close