S M L

दुचाकीस्वारांनो, आता लायसन्स बाळगण्याची गरज नाही!

कारण जरी समजा त्यांना पोलिसांनी पकडलं तरी ते डीजी लॉकर या मोबाईल अॅपच्या सहाय्याने पोलिसांना आपलं लायसन्स दाखवू शकतात. पुणे आरटीओ विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिलीय.

Sonali Deshpande | Updated On: May 28, 2018 03:20 PM IST

दुचाकीस्वारांनो, आता लायसन्स बाळगण्याची गरज नाही!

पुणे, 28 मे : दुचाकीस्वारांना आता खिशात ड्रायव्हिंग लायसन्स बाळगण्याची गरज नाही. कारण जरी समजा त्यांना पोलिसांनी पकडलं तरी ते डीजी लॉकर या मोबाईल अॅपच्या सहाय्याने पोलिसांना आपलं लायसन्स दाखवू शकतात. पुणे आरटीओ विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिलीय.

परिवहन विभागाच्या डिजिलॉकर मोबाईल अॅपमध्ये लायसन्स आणि गाडीची कागदपत्रं पोलिसांना तपासता येणार आहेत. आणि ही, डिजिटल कागदपत्रं पोलिसांकडून ग्राह्य धरली जाणार आहेत. पोलीस आणि परिवहन विभाग क्युअर कोडद्वारे ही तपासणी करू शकतात. त्यामुळे कागदपत्र न बाळगल्या प्रकरणी होणार दंडाचा भुर्दंड आता टाळता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2018 03:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close