• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: धक्कादायक! पाणवठ्यात विष टाकून 28 वन्य प्राण्यांची हत्या
  • VIDEO: धक्कादायक! पाणवठ्यात विष टाकून 28 वन्य प्राण्यांची हत्या

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 12:02 PM IST | Updated On: May 29, 2019 12:02 PM IST

    भुसावळ, 29 मे: पाणवठ्यात विष टाकून जामनेर तालुक्यातील सामरोद शिवारात 28 वन्य प्राण्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात 18 नीलगायी आणि 10 रानडुकरांचा समावेश आहे. पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी वन्यप्राणी त्रासदायक ठरत असल्यानं पाणवठ्यात विष टाकून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी