• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भिवंडीत गोदामाला भीषण आग, 5 गोडाऊन जळून खाक
  • VIDEO: भिवंडीत गोदामाला भीषण आग, 5 गोडाऊन जळून खाक

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 08:41 AM IST | Updated On: Apr 22, 2019 10:17 AM IST

    भिवंडी, 22 एप्रिल: भिवंडीत काल्हेर इथल्या जय माता दी कंपाऊंडमधील पहिल्या मजल्यावरील एका कारखान्याला आग लागली होती. रंग कामासाठी वापरण्यात येणारे ब्रश बनवण्याचा हा कारखाना होता. या आगीत चार ते पाच गोदामं जळून खाक झाली आहेत. या आगीत जीवितहानी झाल्याची अद्याप कुठलीही माहिती नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी